शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

काटवलवासीयांना फ्लोराईडयुक्तच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंदनखेडा : आजपर्यंत फ्लोराईडयुक्त पाण्याने सांधेदुखी व दाताच्या आजाराला बळी पडलेल्या काटवल भगत वासीयांना शुध्द पाण्याचा अ‍ॅक्वा प्लान्ट मिळाला. परंतु, तो सुरू करण्यास विलंब होत असल्याने गावकऱ्यांना फ्लोराईडयुक्त पाण्यानेच आपली तहान भागवावी लागत आहे. सद्यस्थितीत अ‍ॅक्वा प्लान्ट केवळ शोभेची वस्तू ठरले आहे.चंदनखेडावरून अवघ्या चार कि.मी. अंतरावरील काटवल भगत ...

ठळक मुद्देगावकऱ्यांत रोष : अ‍ॅक्वा प्लान्ट शोभेचा; कंत्राटदार व प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंदनखेडा : आजपर्यंत फ्लोराईडयुक्त पाण्याने सांधेदुखी व दाताच्या आजाराला बळी पडलेल्या काटवल भगत वासीयांना शुध्द पाण्याचा अ‍ॅक्वा प्लान्ट मिळाला. परंतु, तो सुरू करण्यास विलंब होत असल्याने गावकऱ्यांना फ्लोराईडयुक्त पाण्यानेच आपली तहान भागवावी लागत आहे. सद्यस्थितीत अ‍ॅक्वा प्लान्ट केवळ शोभेची वस्तू ठरले आहे.चंदनखेडावरून अवघ्या चार कि.मी. अंतरावरील काटवल भगत हे गाव पारोधी ग्रा.पं.मध्ये समाविष्ठ आहे. येथील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्याने या गावातील नागरिकांना सांधे दुखणे तसेच दाताच्या आजाराला बळी पडावे लागले होते. त्यामुळे गावात अ‍ॅक्वा प्लान्ट किंवा नदीवरील नळयोजनातून पाणीपुरवठा करावा, यासाठी गावकºयाने प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे उपाययोजना म्हणून प्रशासनाने गावात जलस्वराज्य योजनेअंतर्गत अ‍ॅक्वा प्लान्ट उभारला. मात्र दोन महिन्यांपासून हा प्लांन्ट सुरू होवू शकलेला नाही.कंत्राटदारांला याबाबत विचारणा केली असता एटीएम मशिनची सबब सांगून वेळ मारून नेत आहे. तर प्रशासनही ही बाब गांभीर्याने नसल्याने गावकºयांना फ्लोराईडयुक्त पाण्यानेच तहाण भागवावी लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.प्लान्ट सुरू करण्याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष आहे. पाणीपुरवठा विभागास विचारणा केली असता योग्य प्रतिसाद मिळत नाही- व्ही. पी. वाठोडकरग्रामसेवक, ग्रा.पं. पारोधी.दोन महिन्यांपासून शुद्ध पाण्याचा प्लान्ट उभारला आहे. आता पाण्याची गरज असतानाही कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाने प्लान्ट उपायोगात येत नसेल तर आंदोलन करावे लागेल.- सागर भांगळेसामाजिक कार्यकर्ता, पारोधी.