शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

मातीच्या ढिगाऱ्यामुळे पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

वेकोलि प्रशासनाने महसूल विभाग व पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता नाल्यांमध्ये माती टाकून रस्ता तयार करत आहे. नाल्यांमध्ये माती टाकल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला असून नाल्यामध्ये मोठे मोठे दगड व माती जमा झाली आहे. नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी जमा होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसास्ती कोळसा खाण : तहसीलदारांना गावकऱ्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : वेकोलिच्या सास्ती ओपण कास्ट कोळसा खाणीतील निघालेली माती गावाच्या पश्चिमेला असलेल्या महसुली नाल्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात टाकण्यात आली आहे. परिणामी नाल्यातील प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नाल्यातील माती काढून प्रवाह पूर्ववत करावा, अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा उलगुलान संघटनेतर्फे राजुराचे तहसीलदार रविंद्र होळी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.वेकोलि प्रशासनाने महसूल विभाग व पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता नाल्यांमध्ये माती टाकून रस्ता तयार करत आहे. नाल्यांमध्ये माती टाकल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला असून नाल्यामध्ये मोठे मोठे दगड व माती जमा झाली आहे. नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी जमा होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सास्ती, गोवरी, कडोली बाबापूर, बल्लारपूर, मानोली, कोलगाव अशा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच नदीकाठच्या शेतीचीही मोठी नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेकोलि मुख्य महाप्रबंधक गुन्हा दाखल करावा, नाल्याचा प्रवाह पूर्ववत करावा अशी मागणी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे अनिश मानकर, संघपाल देठे, पुरुषोत्तम नळे, साहिल झाडे, प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Socialसामाजिक