शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रामाळा तलावातील जलप्रदूषणाने मासे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST

शहराच्या मधोमध असलेल्या रामाळा तलावामुळे परिसरात भूजल पातळी कायम राखली जाते. मात्र याच तलावातच मच्छिनाल्यातील संपूर्ण सांडपाणी शिरते. तलावातील प्रदूषित पाणीमुळे जमिनीत मुरत असल्याने भूजल दूषित झाले आहे. परिसरातील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अतिक्रमणामुळे शहरातील पाच तलाव नष्ट झाले.

ठळक मुद्देशहरातील सांडपाणी जमा होण्याचे केेंद्र ठरू नये

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडकालीन रामाळा तलावाच्या पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्याामुळे दररोज शेकडो मासे मरत आहेत. त्यामुळे तलाव प्रदुषणमुक्तीसाठी तलावाचे खोलीकरण करण्याची गरज आहे. मात्र, जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सोमवारपासून इको-प्रो अन्नत्याग सत्याग्रह करणार आहे.शहराच्या मधोमध असलेल्या रामाळा तलावामुळे परिसरात भूजल पातळी कायम राखली जाते. मात्र याच तलावातच मच्छिनाल्यातील संपूर्ण सांडपाणी शिरते. तलावातील प्रदूषित पाणीमुळे जमिनीत मुरत असल्याने भूजल दूषित झाले आहे. परिसरातील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अतिक्रमणामुळे शहरातील पाच तलाव नष्ट झाले. तुकूम तलाव, बाबूपेठचा गौरी तलाव, 'घुटकाळा तलाव, लेंडारा तलाव आणि लालपेठ मातानगर ला लागून असलेला लाल तलाव इतिहास जमा झाली आहेत. शहराच्या मधोमध असलेला एकमात्र ५०० वर्षांपूर्वी गोंडराजांनी बांधकाम रामाळा तलाव शेवटची घटका मोजत आहे.मच्छी नाल्याचा प्रवाह अन्यत्र वळता करावा, रामाळा तलाव प्रदुषणमुक्त व सौंदर्यीकरण करून पर्यटन विकास करणे. तलावाच्या दक्षिण दिशेकडील वडाच्या झाडापासून उदयानात जाण्यास प्रस्तावित पुलाचे बांधकाम करावे, रामाळा तलाव शहरातील सर्वात मोठे सांडपाणी जमा होण्याचे केेंद्र झाले आहे. तलावात येणारा मच्छी नाल्याचा प्रवाह अन्यत्र वळता करावा, वाॅटर ट्रिटमेंट प्लाॅन्ट बसवावे. तलावाच्या दोन्ही बाजुला असलेल्या नागरी वस्तीचे सांडपाणी तलावात येणार नाही अशी व्यवस्था करावी, परिसरातील अतिक्रमणाची समस्या दूर करण्यासाठी संरक्षण भिंतीचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :Waterपाणीpollutionप्रदूषण