शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांनंतर प्रथमच पर्यटकांनी ताडोबा हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST

कोरोना संकट त्यानंतर पावसाळी सुटीनंतर १ ऑक्टोबरपासून ताडोबा पर्यटनासाठी सुरू झाले आहे. पहिल्यांच दिवशी ताडोबाची ऑनलाईन बुकिंग हाऊसफुल्ल झाली होती. सहा प्रवेशव्दारावरून सकाळच्या फेरीत ४१ जिप्सी, १ कॅन्टरला प्रवेश देण्यात आला. तर, सायंकाळच्या फेरीत ५१ जिप्सी व २ कॅन्टरना प्रवेश देण्यात आला आहे. मोहर्ली प्रवेशव्दारावरून गेलेल्या पर्यटकांना टी- १०० वाघाने दर्शन दिले. पुढील महिनाभर ताडोबाचे ऑनलाईन बुकिंग हाऊसफुल्ल आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  सहा महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर १ ऑक्टोबरपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातपर्यटन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी ताडोबा पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला होता. सहाही प्रवेशव्दारांवरून ९२ जिप्सीला प्रवेश देण्यात आला. विशेषत: ताडोबातील टी- १०० वाघासह अनेक वन्यप्राण्यांनी पर्यटकांना दर्शन दिले. प्रवेशाचा शुभारंभ मोहुर्ली प्रवेशव्दारावर नारळ फोडून तसेच फीत कापून करण्यात आला.कोरोना संकट त्यानंतर पावसाळी सुटीनंतर १ ऑक्टोबरपासून ताडोबा पर्यटनासाठी सुरू झाले आहे. पहिल्यांच दिवशी ताडोबाची ऑनलाईन बुकिंग हाऊसफुल्ल झाली होती. सहा प्रवेशव्दारावरून सकाळच्या फेरीत ४१ जिप्सी, १ कॅन्टरला प्रवेश देण्यात आला. तर, सायंकाळच्या फेरीत ५१ जिप्सी व २ कॅन्टरना प्रवेश देण्यात आला आहे. मोहर्ली प्रवेशव्दारावरून गेलेल्या पर्यटकांना टी- १०० वाघाने दर्शन दिले. पुढील महिनाभर ताडोबाचे ऑनलाईन बुकिंग हाऊसफुल्ल आहे.  कोरोना संकटामुळे पर्यटकांसाठी नवीन नियमावली आहे. त्या नियमांचे पालन करूनच ताडोबात प्रवेश करता येणार आहे. ताडोबाच्या मोहुर्ली प्रवेशव्दारावर ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, ताडोबा कोरचे उपवनसंरक्षक काळे तथा वन विभागाचे अधिकारी, ताडोबातील हॉटेल व रिसोर्ट संचालकांच्या उपस्थितीत नारळ फोडून व फीत कापून पर्यटन जिप्सीला ताडोबा कोरमध्ये प्रवेश देण्यात आला.

 

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पtourismपर्यटन