शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
5
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
6
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
7
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
8
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
9
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
10
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
11
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
12
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
13
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
14
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
15
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
16
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
17
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
18
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
19
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
20
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट

‘प्रथम पुष्प’ काव्यसंग्रह प्रकाशित

By admin | Updated: October 16, 2016 00:48 IST

कवीवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अािण अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य पुरस्कार विजेत्या...

चंद्रपूर : कवीवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अािण अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य पुरस्कार विजेत्या सरला बाळकृष्ण नायडू यांचा पहिला काव्य संग्रह ‘प्रथम पुष्प’ याचे प्रकाशन गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरु व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांच्या हस्ते, भारताचे गृहराज्यमंत्री खा. हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली एका समारंभात झाले.सरला नायडू यांना लहानपनापासूनच लिहिण्याचा नाद होता. परंतु त्यांनी कधीही या कलेला गंभीरतेने घेतले नाही. परंतु त्याच्या मुलांनी उशिरा का होईना, पण आईच्या या गुणाला चालना दिली. त्यांची प्रथम पुस्तिका प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. या पुस्तिकेसोबत सरला नायडूच्या काव्यांवर एक गणपती आरती व एक निसर्ग कविताची आॅडीओ रेकार्डींग करुन हे दोन गाण्याचे अलबमसुद्धा विमोचित करण्यात आले. दोन्ही गाण्याला सर्वानी खूप पसंत केले जात असून लवकरच संपूर्ण आठ गाण्याचार् अलबम काढण्यात येणार आहे.