शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाºयांनी मानले वित्तमंत्र्यांचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:47 IST

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) दरात मोठे फेरबदल करीत केंद्र सरकारने व्यापारी तसेच सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला.

ठळक मुद्देजीएसटी : काही वस्तूंचे दर कमी केल्याबाबत मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) दरात मोठे फेरबदल करीत केंद्र सरकारने व्यापारी तसेच सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला. मुंबई व विदर्भातील काही व्यापारी संघटनांनी अनेक उत्पादनांचे दर कमी करण्यासाठी राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती.  वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारकडे तसेच जीएसटी परिषदेत पाठपुरावा केल्याने नुकतेच काही वस्तूंचे दर कमी करण्यात आले.१३ नोव्हेंबर रोजी  व्यापारी बांधवांच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करीत आभार मानले. यावेळी आमदार राज पुरोहित, आमदार मंगलप्रभात लोढा, माजी आमदार अतुल शाह उपस्थित होते.तर व्यापाºयांच्या शिष्टमंडळात फॅम संघटनेचे अध्यक्ष विनेश मेहता, उपाध्यक्ष जितेंद्र शहा, रसिक कोठारी, महासचिव आशिष मेहता, सचिव प्रितेश शहा यांच्यासह बँगल मर्चंट असोसिएशनचे रमेशभाई, टिम्बर प्लायवूड मर्चंट असोसिएशन, बॉम्बे टिम्बर मर्चंट असोसिएशन, रेफ्रिजरेशन संघटनेचे राटा, मेटल असोसिएशनचे मासमा आदींची उपस्थिती होती.