वित्तमंत्र्यांनी केले विश्लेषण.. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील प्रियदर्शिनी नाट्यगृहातील आयोजित कार्यक्रमात अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले. ते एकण्यासाठी चंद्रपूरकरांनी अशी तोबा गर्दी केली होती.
वित्तमंत्र्यांनी केले विश्लेषण..
By admin | Updated: April 10, 2016 00:54 IST