शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:25 IST

९ आॅगस्ट क्रांतीदिनी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर युथ फॉर इक्वॉलिटी तथा आझाद सेना या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित मनुवाद्यांनी भारतीय संविधानाची प्रत फाडून जाळल्या होत्या. यावेळी विषमतावादी मानवद्रोही मनुस्मृती लागू करण्याची मागणी करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक तथा मागासर्गीयांच्या आरक्षण व अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट विरोधात घोषणा दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ९ आॅगस्ट क्रांतीदिनी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर युथ फॉर इक्वॉलिटी तथा आझाद सेना या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित मनुवाद्यांनी भारतीय संविधानाची प्रत फाडून जाळल्या होत्या. यावेळी विषमतावादी मानवद्रोही मनुस्मृती लागू करण्याची मागणी करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक तथा मागासर्गीयांच्या आरक्षण व अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट विरोधात घोषणा दिल्या. या समाजकंटकांवर देशद्रोहाच्या गुन्ह्या दाखल करुन अटक करण्याची मागणी चंद्रपुरातील विविध संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन देणाºया शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीने रविंद्र उमाठे, अंकुश वाघमारे, राष्टीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे हाजी अनवर अली, अ‍ॅड. रफीक शेख, फिरोजखान पठाण, भारिपचे खुशाल तेलंग, सुरेश नारनवरे, संतोष डांगे, भैय्या मानकर, जास्वंती माहुरीकर, ऋचा लोणारे, अ‍ॅड. शंकरराव सागोरे, आदिवासी महासभेचे प्रा. नामदेव कन्नाके, सत्यशोधक समाज संघटनेचे किशोर पोतनवार, हिराचंद बोरकुटे आदी उपस्थित होते.संयुक्त समितीतर्फे निषेधसमता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर समिती, सर्व आंबेडकरी समाज, विविध संघटना, जनआंदोलन समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सदर घटनोचा निषेध करीत जिल्हाधिकारीत तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांंना निवेदन देत कठोर करावाई करण्याची मागणी केली. यावेळी भदंत कुपाशरण महाथेरो, अशोक निमगडे, विशलचंद अलोणे, राजू खोब्रागडे, रामसिंह सोहल, बाजीराव उंदिरवाडे, पप्पु देशमूख, प्रतिक डोर्लीकर, स्नेहल रामटेके, अशोक ठेंबरे, मृणाल कांबळे, सुलभ खोबरागडे आदींची उपस्थिती होती.