शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांचा अवमान करणाºयावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 23:45 IST

आदिवासी आमदार राजू तोडसाम यांचा सार्वजनिक अवमान करणाºया कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन अभाआविपतर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आदिवासी आमदार राजू तोडसाम यांचा सार्वजनिक अवमान करणाºया कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन अभाआविपतर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.यवतमाळ जिल्ह्यातील आर्वी विधानसभा क्षेत्राचे आदिवासी आ. राजू तोडसाम यांचेविरुद्ध शासकीय कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी पैशाची मागणी केली म्हणून आॅडिओ क्लीप व्हायरल करून आ. तोडसाम यांची सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा मलीन केल्यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच शासकीय कंत्राटदार असताना देखील शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय आ.तोडसाम यांची नाहक बदनामी केली. त्यामुळे त्यांचा कंत्राटी परवाना रद्द करण्यासह अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा नोंद करुन कडक कार्यवाही करण्याची मागणी अभाआविपचे विदर्भ सचिव तथा आदिवासी सेवक केशव तिराणिक यांचे नेतृत्वातील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे करण्यात आली आहे.तसेच सदर घटनाप्रकरण पूर्व नियोजित षडयंत्राचा प्रकार असल्याने कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांच्या अभाआविपतर्फे तिव्र निषेध करण्यात आला. अशाच कंत्राटदारांना मिळत असलेल्या राजकीय अभयामुळे यवतमाळ जिल्ह्यात आदिवासींमधील अत्याचारपीडिीत कुमारी मातांची निर्मिती झाल्याची शंका आदिवासी सेवक तिराणिक यांनी व्यक्त केली आहे. यावेळी बाबूराव जुमनाके, श्रीरंग मडावी, हिरामण शेडमाके, रवी मसराम, निळकंठराव नैताम, आनंदराव कुमरे, विशाल नैताम, रोशन मडावी, अमर चांदेकर, जयंत नैताम उपस्थित होते.