शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
2
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
3
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
4
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
5
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
6
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
8
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
9
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
10
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
11
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
12
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
13
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
14
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
15
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
16
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
17
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
18
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
19
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
20
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले

लोकमान्य महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

By admin | Updated: June 1, 2015 01:34 IST

नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वीच्या परीक्षेत लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या विज्ञान शाखेचा ९८.५० तर कला शाखेचा ९२.५० टक्के निकाल लागला.

भद्रावती : नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वीच्या परीक्षेत लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या विज्ञान शाखेचा ९८.५० तर कला शाखेचा ९२.५० टक्के निकाल लागला. यात ४४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी सत्कार करण्यात आला.कला शाखेतील प्रगती बन्सोड (७४ टक्के), अश्विनी पारसे (६९ टक्के) व विशाल कळमकर (६८ टक्के) तसेच विज्ञान शाखेतून ओंकार दहीवलकर (८१ टक्के), वैभव तराळे (७४.४० टक्के) व नम्रता वाढई (७३.६९ टक्के) या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरविण्यात आले.याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, शाळा समिती अध्यक्ष विकास उपगन्लावार, सचिव मनोहर पारधे, सदस्य बळवंत ताठे, विठ्ठल पारधे, मधुकर नारळे, नामदेव कोल्हे, प्राचार्य विनोद पांढरे, उपप्राचार्या रेखा पबितवार, पर्यवेक्षक गोपाल ठेगणे, पर्यवेक्षक प्रा. चंद्रकांत देशपांडे, प्रा. सुरेश परसावार, प्रा. विलास कोटगिरवार, प्रा. सचिन सरपटवार, प्रा. आशिष आकोजवार, प्रा. प्रणिता शेंडे, प्रा. नितीन लांजेवार, प्रा. पंकज पांढरे व पालक वर्ग उपस्थित होते. लोकमान्य क.म. ची उत्कृष्ठ निकालाची परंपरा यंदाही कायम आहे. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी अधिक समोर जावे व यश प्राप्त करावे, असे याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष म्हणाले. संचालन प्रा. नितीन लांजेवार यांनी केले.