शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, शेतमजुरांची एसडीओ कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:33 IST

शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो मजूर, शेतकरी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो मजूर, शेतकरी सहभागी झाले होते.ब्रह्मपुरी येथील हुतात्मा स्मारक येथून दुपारी १ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. किसान सभेचे राष्टÑीय नेते महेश कोपूलवार, अरुण वनकर, विनोद झोडगे, नामदेव नखाडेते, मिलिंद भनारे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर जनविरोधी धोरणाच्या विरोधात शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.अतिक्रमणधारक शेतकºयांना पट्टे द्यावे, निराधारांच्या अनुदानात वाढ करावी आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाºयांच्या मार्फत मुख्यमंत्री, वनमंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकाºयांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार अडेपवार व अन्नपुरवठा अधिकारी राऊत यांच्याशी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. मोर्चा दरम्यान किसान सभेचे राष्टÑीय परिषद सदस्य डॉ. महेश कोपूलवार, अरुण वनकर यांनी संबोधित केले. मागण्या मान्य न झाल्यास येत्या ९ एप्रिल रोजी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयावर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील शेतकºयांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.