शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी फळबाग योजनेचा लाभ घ्यावा : मयूर कळसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधील तरतुदींनुसार शेतकऱ्यांच्या शेतावर आणि बांधावर तसेच पडीक असलेल्या शेतजमिनीवर फळबाग लागवड कार्यक्रम ...

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधील तरतुदींनुसार शेतकऱ्यांच्या शेतावर आणि बांधावर तसेच पडीक असलेल्या शेतजमिनीवर फळबाग लागवड कार्यक्रम कृषी व फलोत्पादन विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांच्या सूचनेनुसार सदर योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे. त्यामुळे फळबाग लागवड योजना यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी १ जून २१ ते ३० ऑक्टोबर २१ पर्यंत फळलागवडीची मुदत दिलेली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रशासनाचे वेळापत्रक निश्चित केले आहे. ग्राम पंचायत स्तरावर फळबाग योजनेची जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत आंबा, काजू, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, बांबू, करंज, नारळ, पेरू, लिंबू, साग, गिरीपुष्प, सोनचाफा, कडीपत्ता, कडुलिंब, सिंधी, शेवगा, चिंच, जटोफा व इतर औषधीयुक्त वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे, असे मयूर कळसे यांनी सांगितले आहे.