शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात नलेश्वर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 14:25 IST

सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर येथील शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास नलेश्वर शिवारात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर येथील शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास नलेश्वर शिवारात घडली.माणिक जगण नन्नावरे (५५) असे मृतकाचे नाव आहे. माणिक नन्नावरे हे दुबार धान रोवणी केलेल्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. परत येताना ते एका पाणवठयाजवळ शौचास गेले असता अचानक एका पट्टेदार वाघाने त्याच्यावर झडप घातली. या हल्ल्यात माणिक नन्नावरे हे जागीच ठार झाले. दरम्यान, वाघाने माणिकला घटनास्थळापासून नलेश्वर विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या वन टेकडी येथील कालव्याजवळ ओढत नेले. या परिसरातील गेल्या काही दिवसातील वाघ हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे, क्षेत्र सहाय्यक एच. बी. उसेंडी हे रात्री घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, मृतकाच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून २५ हजार रुपये रोख व चार लाख ७५ हजारांचा धनादेश आर्थिक मदत देण्यात आली.

टॅग्स :Tigerवाघ