शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स चालकांची लूट; औरंगाबादसाठी 1500 चे तिकीट दिवाळीत तीन हजारांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 23:25 IST

ट्रॅव्हल्सचालकांना प्रत्येक टप्प्यानुसार दर ठरवून देण्यात आले आहे. तरीही सिजनमध्ये ट्रॅव्हल्सचालक अतिरिक्त दर आकारत असतात. अतिरिक्त दर आकारत असल्यास ट्रॅव्हल्सचालकांची तक्रार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करावी. त्यांच्यावर दंड करता येते.

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : दिवाळी सणासाठी सर्वजण आपल्या स्वगृही येतात. त्यामुळे रेल्वे, बस, ट्रॅव्हल्समध्ये मोठी गर्दी दिसून येते. याचाच फायदा घेत ट्रॅव्हल्सचालक तिकिटाचे दर मनमानी आकारले जातात. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत असतो.नियमानुसार प्रत्येक टप्प्यावर तिकिटाचे दर निश्चित आहे. मात्र, तरीही सण-उत्सवाच्या काळात प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. प्रवाशांना दुपटीपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागते.

...तर आरटीओत करा तक्रार- ट्रॅव्हल्सचालकांना प्रत्येक टप्प्यानुसार दर ठरवून देण्यात आले आहे. तरीही सिजनमध्ये ट्रॅव्हल्सचालक अतिरिक्त दर आकारत असतात.- अतिरिक्त दर आकारत असल्यास ट्रॅव्हल्सचालकांची तक्रार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करावी. त्यांच्यावर दंड करता येते.

 ट्रॅव्हल्सचालक काय म्हणतात?

मागील काही महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दर वाढवले होते. परंतु, आता तिकीट दर स्थिर आहेत. कोणतीही वाढ करण्यात आली नाही. - ट्रॅव्हल्सचालक.

मागील दोन वर्ष वाहतूक व्यवसायाला मोठा फटका बसला होता. आता थोडीशी स्थिती पूर्वपदावर येत आहे. प्रवासी पूर्वीच्या तुलनेत वाढले असले तरी सतत पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे व्यवसाय परवडेनासा झाला आहे. -ट्रॅव्हल्सचालक

एसटीच्या दीडपट भाड्यापेक्षा अधिक दर आकारू नये, असे शासन निर्देश आहेत. याचे उल्लघंन करून दर आकारत असतील तर कारवाई करण्यात येईल.     - किरण मोरे, आरटीओ, चंद्रपूर

 

टॅग्स :tourismपर्यटनRto officeआरटीओ ऑफीस