शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ

By admin | Updated: August 7, 2016 00:36 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला राज्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर केंद्र सरकारनेमहाराष्ट्रातील...

चंद्रपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेला राज्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर केंद्र सरकारनेमहाराष्ट्रातील अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी करून घेण्यासाठी १० आॅगस्टपर्यंत विमा काढता येणार आहे.केंद्र व राज्य सरकारच्या सहभागातून राज्यात पीक विमा योजना राबविण्यात येते. आता प्रधानमंत्री पीक विमा योजना देश पातळीवर सुरू करण्यात आली आहे. त्याचा लाभ देताना शासनातर्फे विमा हप्त्यात मदत केली जाते. त्यानंतर शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास विमा रक्कम दिली जाते.खरीप हंगामात शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी व फलोद्यान मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी घेतला आहे. त्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली. राज्य सरकारची शिफारस लक्षात घेऊन केंद्र शासनाने शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना १० आॅगस्टपर्यंत पीक विमा काढता येणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी व फलोत्पादन मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी दिनेश सावंत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)