शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

उत्कृष्ट पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 22:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हा अधीक्षक डॉ. ...

ठळक मुद्देजिल्हा पोलीस अधीक्षकांची कल्पना : प्रत्येक महिन्यात विशेष कामगिरी करणाऱ्यांचा होणार गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हा अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अभिनव कल्पणा सुरु केली आहे. यानुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष कार्याची दखल घेत त्यांची उत्कृष्ट व सर्वोत्तम अशी निवड करुन दर महिन्याच्या गुन्हे बैठकीमध्ये पुरस्कार व प्रशस्तिपत्र देवून गौरव करण्यात येत आहे. नुकत्याच मंथन हालमध्ये पार पडलेल्या बैठकीत उत्कृष्ट पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये नोव्हेंबर २०१८ मधील उत्कृष्ट पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोउपनी जावेद शेख, पाथरी, पोलीस अधिकारी प्रवीण मानकर, लाठी, उपविभागीय उत्कृष्ट पोलीस कर्मचारी गुलाब बल्की मूल, दीपक मून वरोरा, किशोर बोढे, चिमूर, जयंत चुनारकर तळोधी, नारायण सोनुने राजुरा, सुनील बोरीकर गडचांदूर, सुनील जांभुळकर पडोली, वाहतूक शाखेचे विष्णू नागरगोजे, स्थागुशाचे दौलत चालखुरे, जिवीशाचे संजय थेरे, मोरेश्वर देशमुख, सिंदेवाही, उत्कृष्ट डिटेक्शन रघुनाथ कळके ब्रह्मपुरी, सुनील मेश्राम गडचांदूर, प्रमोद कोटनाके वरोरा, उत्कृष्ट कनव्हिक्शन सुरेश ज्ञानबोनवार मूल, उत्कृष्ट पैरवी अधिकारी सुधाकर बुटके ब्रह्मपुरी, वामन मेश्राम चंद्रपूर शहर, उत्कृष्ट जनजागृती, कम्युनिटी पोलिसींग अमोल पुरी सायबर पोलीस स्टेशन, विकास मुंढे सायबर पोलीस स्टेशन, पोलीस प्रतिमा उंचविण्यासाठी केलेली विशेष कामगिरी उमेश पाटील वरोरा, दाशिव ढाकणे माजरी, उत्कृष्ट कनिष्ट श्रेणी लिपिक सुनील काळे पोलीस अधीक्षक कार्यालय, उत्कृष्ट वरिष्ठ श्रेणी लिपिक वंदना डोंगे पोलीस अधीक्षक कार्यालय, उत्कृष्ठ पोलीस पाटील रामकृष्ण साखरकर दुर्गापूर, अन्नपूर्णा नन्नावरे भद्रावती, नंदलाल झिंगरे चिमुर, योगेश लोंडे ब्रह्मपुरी, अश्विनी निखाडे पोंभुर्णा, लक्ष्मण नेवारे राजुरा, सोपान मोरे गडचांदूर, उत्कृष्ट पोलीस मित्र लखन केशवाणी वरोरा, मदन शेडामे चिमुर, मिलिंद मेश्राम, ब्रह्मपुरी, चंद्रकांत बोडे मूल, तनवीर पेशट्टीवार, राजुरा, दर्शन सिडाम गडचांदूर यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांचे हस्ते प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक राजपूत यांनी मार्गदर्शन केले. तसेच विशेष कामगिरी करुन पोलीस ठाण्यांचे नाव उंचावावे, तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.