शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपये खर्चूनही चलपतगुडा तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:30 IST

जिवती तालुक्यातील मौजा शेडवाही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चलपतगुडा येथे लाखो रुपये खर्चून बोअरवेल खोदल्या. मात्र त्याला पाणी नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी तीन किमीची पायपीट करावी लागत आहे.

फारुख शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : जिवती तालुक्यातील मौजा शेडवाही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चलपतगुडा येथे लाखो रुपये खर्चून बोअरवेल खोदल्या. मात्र त्याला पाणी नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी तीन किमीची पायपीट करावी लागत आहे.चलपतगुडा हे तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेले छोटेशे गाव आहे. गावात दोन बोअरवेल असून त्यातील पाणी आटले आहे तर एका बोअरवेलमध्ये सौर ऊर्जेचे पंप बसवण्यात आले आहे. मात्र त्या बोअरवेलमधील पाणीही कमी झाल्याने ते मागील पाच वर्षांपासून बंद आहे.गावापासून तीन किमी अंतरावर असणाºया शेडवाही येथून भर उन्हात पाणी आणावे लागत आहे. याकडे ग्रामविकास अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे. मोठ्यांसोबत लहान मुलेही भरउन्हात पाण्यासाठी संघर्ष करतात.मागील दहा वर्षांपासून गाव अंधारातचलपतगुडा हे गाव मागील दहा वर्षापासून अंधारात असून याकडे विद्युत वितरण कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे. गावात विद्युत पुरवठा होता. परंतु तो बंद करण्यात आला. आतापर्यंत बंदच आहे.शासनाने गावात टँकर सुरू करावाशासनाने तालुक्यातील या गावाकडे गांभीर्याने लक्ष घालून गावकºयांना टँकरने पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे.- सुधाकर नागोसे ग्रामपंचायत सदस्य, भारी

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई