शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या तोंडावर नाराज कर्मचारी सरकारविरूद्ध एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 05:00 IST

अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची शिफारस राज्य शासनाने करावी, कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन व उपदान अनुज्ञेय करावे, १४ टक्के अंशदान रक्कमेची वजावट आयकरासाठी वार्षिक उत्पन्नातून अनुज्ञेय करावी, ऑक्टोबर २००५ पूर्वीच्या सेवेचा राजीनामा देऊन नवीन सेवा स्वीकारलेल्या व नोव्हेंबर २००५ पूर्वी निवड होऊन उशिरा नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करण्याची मागणी संघटनेने केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एनपीए योजना रद्द करून शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखेच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी, दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून राज्य सरकारला अल्टिमेटम दिला.अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची शिफारस राज्य शासनाने करावी, कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन व उपदान अनुज्ञेय करावे, १४ टक्के अंशदान रक्कमेची वजावट आयकरासाठी वार्षिक उत्पन्नातून अनुज्ञेय करावी, ऑक्टोबर २००५ पूर्वीच्या सेवेचा राजीनामा देऊन नवीन सेवा स्वीकारलेल्या व नोव्हेंबर २००५ पूर्वी निवड होऊन उशिरा नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करण्याची मागणी संघटनेने केली. राज्य शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष दीपक जेऊरकर यांनी दिला. यावेळी अविनाश सोमनाथे, शालिक माऊलीकर, बंडू मेश्राम उपस्थित होते. चंद्रकांत कोतपल्लीवार, अमोल आखाडे, सीमा पाल, राजू धांडे, अरुण तिखे, शालिक माऊलीकर, सुचिता धांडे, सुनील दुधे आदींनी मार्गदर्शन केले. संचालन संतोष अतकारे यांनी केले. अनंत गहुकर यांनी आभार मानले. आंदोलनात महसूल, बांधकाम, पाटबंधारे, कोषागार, वनविभाग, वस्तू व सेवा कर, भूमीअभिलेख, कृषी, औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, अभियांत्रिकी महाविद्यालय, भूविज्ञान-खनिकर्म, आरोग्य विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय कर्मचारी सहभागी झाले  होते.

 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन