शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी, श्रावणबाळ निवृत्तीवेतनात वाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:37 IST

मागील ३७ वर्षापूर्वी राज्य सरकारने वृद्ध महिला-पुरुष, अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने ग्रस्त तसेच विधवा, निराधारांसाठी संजय गांधी व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना सुरु केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील ३७ वर्षापूर्वी राज्य सरकारने वृद्ध महिला-पुरुष, अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने ग्रस्त तसेच विधवा, निराधारांसाठी संजय गांधी व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना सुरु केली. मात्र इकते वर्ष लोटूनही या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे या निवृत्ती वेतनात वाढ कराण्याची मागणी अखिल भारत अनुसूचित जाती परिषद तथा जनजाती कर्मचारी परिषद जिल्हा शाखेच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.३७ वर्षापूर्वी पासून संजय गांधी निराधार निवृत्ती वेतन प्रतिमाह ६०० रुपये व श्रावण बाळ निराधार निवृत्ती वेतन प्रति महा ६०० रुपये देण्यात येत आहे. या अल्पशा वेतनामध्ये एका व्यक्तीचे जगणे वाढत्या महागाईमुळे कठीण झाले आहे. मध्यतंरी शासनाने अंशत: वाढ केली. परंतु मिळणारे निवृत्ती वेतन आजच्या वाढत्या महागाईत तुटपुंजे आहे. त्यामुळे यामध्ये प्रति माह संजय गांधी निराधार निवृत्ती वेतनात दोन हजार व श्रावण बाळ निवृत्ती वेतन प्रति माह १८०० रुपये करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.वरोरा येथील उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी यांना जिल्हाध्यक्ष भा. गो. टिपले, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.शैलेंद्र जिलटे, सरचिटणीस आचार्य गौतम दारुंडे, संघटन सचिव सुखेसनी जिलटे, जनार्धन बुजाडे, सुरेश मेश्राम, मधुकर पाथाडे, अ‍ॅड. विनोद खोब्रागडे, छाया पचारे, माया भांदकर, कैलास पेंदोर, अनिश शेख, बेबी ढाले, पार्वता पेंदोर, कस्तुरा पेंदोर, सूरक किन्नाके, सिंधू मेठे, सुखू गज्जलवार, पंचफुला लालवार, कमल पाटील, लता पावणे आदींनी निवेदन दिले.