शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:39 IST

कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनाच्या वतीने राजुरा येथील साने गुरुजी सभागृहात रविवारी सभा घेण्यात आली.

ठळक मुद्देराजुऱ्यात बैठक : विविध विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनाच्या वतीने राजुरा येथील साने गुरुजी सभागृहात रविवारी सभा घेण्यात आली. १८ डिसेंबरला नागपूर विधीमंडळावर महाआक्रोश मुंडण मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीप्रसंगी राजुरा, कोरपना आणि जीवती तालुक्यातील बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.नागपुरातील मोर्चात तालुक्यातून मोठ्या संख्येत शिक्षक आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. सभेला तालुका अध्यक्ष संदीप नागरे, लखन साखरे, सतीश चलाख, दामोदर क्षीरसागर, महेश नरेट्टीवार, प्रवीण तुरानकर, मधुकर नैताम, अजय पुणेकर, एम.एम. शेख, डी. एम. कुईटे, एजाज शेख, राजू जुनघरे उपस्थित होते.आश्वासनांचा विसरकर्मचाºयांच्या हितासाठी प्रलंबित समस्या सोडविण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, या आश्वासनांची पूर्ती अद्याप करण्यात आली नाही. शासनाच्या सर्व विकासयोजना राबविण्यात कर्मचाऱ्यांचा वाटा मोलाचा असताना त्यांच्याच समस्यांकडे कानाडोेळा करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात आंदोलन उभारण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत.