शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

सामूहिक बुद्धवंदनेने जनसमूह धम्ममय

By admin | Updated: October 16, 2014 23:23 IST

अनुप्रवर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात सामुहिक बुद्धवंदनेने झाली. त्यानंतर हेमंत शेंडे व त्यांच्या चमुच्या स्फुर्तीगीतांनी दीक्षाभूमीवरील जनसमुह धम्ममय झाला.

चंद्रपूर : अनुप्रवर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात सामुहिक बुद्धवंदनेने झाली. त्यानंतर हेमंत शेंडे व त्यांच्या चमुच्या स्फुर्तीगीतांनी दीक्षाभूमीवरील जनसमुह धम्ममय झाला. समारंभाचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जून शुरेई ससाई यांनी दीक्षाभूमीवर उपस्थित बौद्ध बांधवांना धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अरुण घोटेकर, भदन्त नागघोष थेरो, भदन्त नागवंशा कनान, भदन्त नागाप्रकाश, भदन्त नागादिप, भदन्त धम्मबोधी, भदन्त नागवंशा, नागपूर तसेच संस्था उपाध्यक्ष अशोकराव घोटेकर, मारोतराव खोब्रागडे, सचिव वामनराव मोडक, सदस्य राकेश गेडाम, सी. के. मेश्राम, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. (स्थानिका प्रतिनिधी)