शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाच्या धुळीने कामगारांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:50 IST

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, सास्ती, गोवरी डीप, पोवनी-०२, खुल्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात धूळप्रदूषण होत आहे. परिणामी कोळशाच्या उडणाऱ्या धुळीने वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने वेकोलित नियमांची एैसीतैसी झाली आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : वेकोलित नियमांची एैशीतैसी

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, सास्ती, गोवरी डीप, पोवनी-०२, खुल्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात धूळप्रदूषण होत आहे. परिणामी कोळशाच्या उडणाऱ्या धुळीने वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने वेकोलित नियमांची एैसीतैसी झाली आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमीगत व खुल्या कोळसा खाणी आहे. वेकोलिच्या गोवरी, पोवनी, सास्ती, गोवरी डीप, पोवनी-०२, खुल्या कोळसा खाणीत मागील अनेक वर्षांपासून वेकोलिचे कामगार कोळशाच्या धुराळ्यात काम करतात. मात्र धुळीवर नियंत्रण ठेवण्याची कायमस्वरूपी उपाययोजना वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत केली नाही. त्यामुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कामगार ज्या कोळसा खाणीत काम करतात. त्या खाणीतील कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी वेकोलिच्या जबाबदार अधिकाºयांची असते. वेकोलि वर्षाकाठी कोरडो रुपयांचा नफा कमावते. मात्र कामगारांच्या आरोग्यासाठी कोणतीच उपाययोजना करीत नाही. वेकोलित दिवसरात्र कोळसा घेवून जाणाºया ट्रकांचे आवागमन असते. वेकोलि परीसर धुळीने पूर्णत: काळवंडल्याने ट्रक जवळून गेला तर धुळीमुळे समोरचे काहीच दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उपाययोजना गरजेची आहे.विविध रोगांची लागणवेकोलिमध्ये मोठ्या प्रमाणात धुळ उडत असते. याच वातावरणात कामगार काम करीत असतात. मात्र विभागाकडून उपाययोजना होत नसल्यामुळे त्याना श्वसनासंबंधिच्या विविध आजाराला सामोर जावे लागत आहे. कोळसा खाणीत किंवा एखाद्या मोठ्या कारखाण्यात प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. मात्र याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कामगारांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.