शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याला तलावात फेकून व्हिडिओ काढणे पडले ‘त्याला’ महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 13:20 IST

चंद्रपूर शहरातील रामाला तलावजवळ प्रकाश चंदनगीरीवार या युवकाने बाजूला झोपलेल्या कुत्र्याचे शेपूट पकडून त्याला रामाळा तलावात फेकले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक व्हिडिओ चंद्रपूर शहरात प्रसिध्द झाला. मात्र व्हिडिओ प्रसिद्ध होताच संबधीत तरुणाला चांगलेच महागात पडले असून पोलिसांनी त्याला अटक केली. एवढेच नाही तर त्याच्याकडून माफीनामाही लिहून घेतला.चंद्रपूर शहरातील रामाला तलावजवळ प्रकाश चंदनगीरीवार या युवकाने बाजूला झोपलेल्या कुत्र्याचे शेपूट पकडून त्याला रामाळा तलावात फेकले. या संपूर्ण प्रकारचा त्याने व्हिडीओ बनवत तो टिकटोकवर अपलोड केला.हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. आपल्या मनोरंजनासाठी एका मुक्या प्राण्याला त्रास दिला म्हणून त्याला चांगलेच ट्रोल केले गेले. शहरातील मुक्या जनावरांवर प्रेम व त्यांचं संगोपन करणारी 'प्यार' या सामाजिक संस्थेने त्या युवकाची शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. लागलीच पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. प्रकाश चांदनगिरीवर असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी त्याच्याकडून एक माफीनामा लिहून घेतला असून यामध्ये यानंतर अशी चूक करणार नसल्याचे त्याने लिहून दिले आहे.

टॅग्स :SocialसामाजिकTik Tok Appटिक-टॉक