शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर तुम्हीसुद्धा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:32 IST

प्रत्येकामध्ये एक कलाकार दडलेला असतो. रुग्णसेवेचे व्रत जपतानाच आपल्यातील कलाकाराला वाव देत डॉक्टरी क्षेत्रातल्या अनेकांनी सिनेसृष्टीत आपली चुणूक दाखवली आहे.

प्रत्येकामध्ये एक कलाकार दडलेला असतो. रुग्णसेवेचे व्रत जपतानाच आपल्यातील कलाकाराला वाव देत डॉक्टरी क्षेत्रातल्या अनेकांनी सिनेसृष्टीत आपली चुणूक दाखवली आहे. डॉक्टरी पेशातील असेच एक व्यक्तिमत्त्व सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहे. चंद्रपूर येथे सर्जन असलेल्या डॉ. शरयू पाझारे यांनी रुग्णसेवेसोबतच चित्रपटनिर्र्मिती व अभिनयाचे शिवधनुष्य पेलले आहे. शरयु आर्ट प्रॉडक्शन या बॅनरखाली ताटवा या आशयघन मराठी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली असून येत्या २६मे ला तो प्रदिर्शत होणार आहे.ताटवामध्ये डॉ. शरयु पाझारे यांनी नायकाच्या आईची भूमिका साकारली आहे. या निमित्ताने आपल्या अभिनयाची आवड जपत त्यांनी आपल्या वाट्याला आलेली भूमिका सक्षमपणे पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. निर्मिती व अभिनय या दोन्ही आघाड्या सांभाळत आपली नवी इनिंग सुरु करणाऱ्या डॉ. शरयू पाझारे यांना भविष्यातही अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती व विविधांगी भूमिका करायच्या आहेत.प्रेमाची आणि कलेची सांगड घालत ‘ताटवा’ या सिनेमातून समाजातील विषमता मांडण्यात आली आहे. समाजाप्रती असलेल्या बांधिलकीबद्दल प्रत्येक जण बोलत असला तरी प्रत्यक्ष कृती व आचरण यातील तफावत हा सिनेमा ठळकपणे अधोरेखित करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते अरु ण नलावडे यांनी केले आहे. संजय शेजवळ, गौरी कोंगे या जोडीसोबत अरुण नलावडे, डॉ. शरयू पाझारे, डॉ. सरिता घरडे, विक्रांत बोरकर, शीतल राऊत, नूतन धवणे, सदानंद बोरकर, कमलाकर बोरकर, मंजुषा जोशी व बालकलाकार गौरी यांच्या भूमिका आहेत.