शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग कल्याणाचा निधी अर्खचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:33 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकांमध्ये दिव्यांगासाठी असलेला राखीव निधी अजूनही अर्खचित आहे. त्यामुळे राखीव निधी खर्च करण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रहार अपंग क्रांती आंदोलन समितीतर्फे महापौर अंजली घोटेकर यांना देण्यात आले.

ठळक मुद्देमहापौरांना निवेदन : प्रहार अपंग क्रांतीतर्फे आंदोलनाचा इशारा

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकांमध्ये दिव्यांगासाठी असलेला राखीव निधी अजूनही अर्खचित आहे. त्यामुळे राखीव निधी खर्च करण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रहार अपंग क्रांती आंदोलन समितीतर्फे महापौर अंजली घोटेकर यांना देण्यात आले. तसेच निधी खर्च न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला.मागील अर्थ संकल्पात अपंग (दिव्यांग) व्यक्तीसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. नियमानुसार बजेटमध्ये तीन टक्के निधी दिव्यांग व्यक्तीसाठी राखून ठेवणे आवश्यक असताना २०१२ पासून चंद्रपूर शहर महानगरपालिकाने (दिव्यांगच्या कल्याणासाठी आवश्यक निधीच तरतूद केलेली नव्हती. प्रहारचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी २०१७-१८ च्या अर्थ संकल्पीय आमसभेत ही बाब लावून धरली होती. दरम्यान महानगरातील दिव्यांगच्या कल्याणासाठी एक कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला. सदर निधी खर्च करण्यासाठी एका समितीची स्थापना करणे गरजेचे होते. मात्र तसे न केल्याने तो निधी अर्खचित आहे. त्यामुळे सदर निधी खर्च करण्यासाठी समिती नेमावी, दिव्यांगांची नोंदणी करावी, व शासनाच्या आदेशामध्ये नमूद निर्देशानुसार निधी खर्च करावा, या मागणीचे निवेदन प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाझारे व नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात महापौरांना देण्यात आले. या शिष्टमंडळात आलीया खान, सोनी आईटलावार, अश्विनी सहारे, मुन्ना खोब्रागडे, सतीश मुल्लेवार, पंकज मिश्रा, वैभव अलोने, अप्रिल चौधरी, उत्तम साव, भारत दुर्गे, ठेंगडे, इमदाद उल्ला शेख, सतीश खोब्रागडे आदी उपस्थित होते.