शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेने बाउन्सर लावून घेतल्या मुलाखती; भरती प्रक्रियेत १०० कोटींची उलाढाल झाल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:29 IST

नोकरभरती प्रकरण : बँकेसमोर उपोषण सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक व शिपाई पदाच्या मुलाखती सोमवारी (दि. १३) तगडा पोलिस बंदोबस्त व खासगी बाउन्सर लावून घेण्यात आल्या. बँकेतील विविध ३५८ पदांच्या भरती प्रक्रियेत १०० कोटींची आर्थिक उलाढाल झाल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मनोज पोतराजे यांनी केली. एका संघटनेचे बँकेसमोरच सध्या उपोषण सुरू आहे. त्यामुळे हे बाउन्सर प्रकरण बेरोजगार उमेदवारांसह सहकार क्षेत्रातही चर्चेचा विषय ठरला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक २६१ आणि शिपाई ९७ पदांसाठी ऑनलाईन परीक्षा २१, २२,२३ आणि २९ डिसेंबर रोजी झाली. शिपाई पदांच्या मुलाखती १३, १४ आणि १५ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर लिपिक पदांच्या १६ ते २३ जानेवारी २०२५ रोजी आहेत. सोमवारी बँकेच्या सभागृहात शिपाई पदाच्या मुलाखती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, उपाध्यक्ष व उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदी चौघांनी घेतल्या. मुलाखती दरम्यान पोलिस बंदोबस्तासोबतच जिल्हा बँकेसमोर खासगी बाउन्सर लावण्यात आल्याचे दिसून आले. मुलाखत स्थळी ये-जा करण्यास सर्वांना मज्जाव करण्यात आला. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला मात्र स्वीच ऑफ आढळून आला. 

यापूर्वी पुढे ढकलली होती परीक्षा परीक्षेच्या पहिल्याच दिवशी २१ जानेवारीला राज्यातील काही मोजक्या केंद्रावर तांत्रिक बिघाड झाला आणि परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या; मात्र हा तांत्रिक बिघाड नव्हता. काही हॅकर्सनी स्क्रीन हॅक करण्याचा प्रयत्ल केला. हा प्रकार काही संचालकांच्या लक्षात येताच तातडीने परीक्षा पुढे ढकलल्या.

टॅग्स :bankबँकchandrapur-acचंद्रपूर