शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचे धनादेश वितरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 00:12 IST

वेकोलि वणी क्षेत्रातील ताडाळी येथील क्षेत्रीय कार्यालयात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी पौनी-३, निलजई येथील प्रकल्पग्रस्तांचे धनादेश डिसेंबरअखेरपर्यंत वितरित करण्याचे निर्देश ना. हंसराज अहीर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे निर्देश : वेकोलि अधिकाऱ्यांसह बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलि वणी क्षेत्रातील ताडाळी येथील क्षेत्रीय कार्यालयात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी पौनी-३, निलजई येथील प्रकल्पग्रस्तांचे धनादेश डिसेंबरअखेरपर्यंत वितरित करण्याचे निर्देश ना. हंसराज अहीर यांनी अधिकाऱ्यांना दिले.या बैठकीत वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निर्देषक आर.आर. मिश्रा, कार्मिक प्रबंधक संजय कुमार, चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोंदकुरवार, वेकोलि बल्लारपूर, चंद्रपूर, वणी, माजरी, आणि वणी नार्थ क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.लवकरच सुरू होणाºया पौनी-३, निलजई या प्रकल्पाचे धनादेश डिसेंबर अखेरपर्यंत वितरित करावे व उकणी प्रकल्पाचे धनादेश जानेवारीपर्यंत वितरित करण्याचे निर्देश ना. अहीर यांनी दिले.सदर प्रकल्पाच्या बाबतीत आर्थिक मोबदला बिल बनवून मंजुरीची प्रक्रिया अंतीम टप्पयात असून ना. अहीर यांच्या प्रयत्नामुळे सदर मोबदला बिल मंजुरी आता कोळसा मंत्रालयाऐवजी नागपूर मुख्यालयातूनच होणार आहे.सदर बैठकीमध्ये पौनी-३ प्रकल्पात शासकीय महसूल जमिनीवर अतिक्रमण करून उपजिवीका करीत असलेल्या गरीब भूमीहिनांना पॉलीसीनुसार अधिग्रहणाचे लाभ देण्याचे निर्देशसुध्दा ना. अहीर यांनी दिले. तसेच पौनी-२ प्रकल्पात सेक्शन ९ (२)(अ)(ब) च्या पूर्ततेसाठी जमीन मालक प्रकल्पग्रस्तांना नोकरी प्रदान करण्याबाबत मंत्रालय स्तरावर सतत पाठपुरावा चालू असल्याची माहितीसुद्धा ना. अहीर यांनी दिली.प्रकल्पग्रस्तांना वाहन कंत्राट व सिव्हील कंत्राटामध्ये आरक्षित कोट्यातून कामे देताना अनावश्यक बंधणे शिथील करण्याचे व जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देशसुद्धा ना. अहीर यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला भाजपा जिल्हा महामंत्री राहुल सराफ, जि.प. सभापती ब्रिजभुशण पाझारे, विजय पिदूरकर, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, धनंजय पिंपळशेंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर