शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

जिल्ह्यात दारूबंदी, तरीही भंगार दुकानात बाटल्यांचा खच

By admin | Updated: October 16, 2015 01:33 IST

गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात दारूबंदी असताना वरोरा येथील भंगार दुकानात खाली बाटल्या येण्याचे प्रमाण जास्त झाले आहे.

अवैध दारूविक्री : मद्यपींचे तयार होत आहेत अड्डेचंद्रपूर : गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात दारूबंदी असताना वरोरा येथील भंगार दुकानात खाली बाटल्या येण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. अनेक दुकानांमध्ये अशा बाटल्यांचा खच पहायला मिळत आहे. हे अवैध दारू विक्रीचे बोलके उदाहरण असल्याचे म्हटले जात आहे.मागील सहा महिन्यांपासून शासनाची चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी सुरू आहे. असे असले तरी सीमावर्ती भागातून दारूची तस्करी करुन अवैधरित्या दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. पाहिजे त्या कंपनीची आणि पाहिजे त्या प्रमाणात मद्यपींना दारू उपलब्ध होत आहे. दारू विक्रेत्यांवर कारवाई होत असली तरी दररोज नवीन विक्रेत्यांचे आवाहन पोलिसांसमोर असल्याने अवैध दारू विक्रीला आळा घालण्यात पोलिसांना यश आले नाही. भंगार दुकानांमध्ये दररोज जमा होणाऱ्या दारूच्या खाली बाटल्यांवरुन अवैध दारूविक्रीला दुजोरा मिळत आहे. रात्रीच्या अंधारात शासकीय कार्यालयाच्या भिंतीच्या आडोशाने तसेच निसर्गस्थळ, रस्त्यांच्या कडेला असलेल्या अंधारात अशी मद्यपींची ठिकाणे तयार झाली आहेत. काही हॉटेल व्यावसायिकदेखील दारू विक्री करीत असल्याची चर्चा आहे. भंगार गोळा करणाऱ्यांना अशा ठिकाणांची माहिती असल्याचे दररोज पहाटे त्या-त्या ठिकाणांवरुन खाली बाटल्या गोळा करण्याची स्पर्धा त्यांच्यात लागली असते. परिणामी बाटल्यांचा खच साचल्याचे दिसते. (प्रतिनिधी)