शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात दुर्लभ नाणेसंग्रहाचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 22:59 IST

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहातील दुर्लभ नाण्यांचा संग्रह आता सोमवार वगळता आठवड्याच्या सहाही दिवस नागरिकांसाठी खुला राहणार आहे.

ठळक मुद्देप्रियदर्शिनी कलादालन केंद्र : नागरिक व विद्यार्थ्यांसाठी खुले

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहातील दुर्लभ नाण्यांचा संग्रह आता सोमवार वगळता आठवड्याच्या सहाही दिवस नागरिकांसाठी खुला राहणार आहे. या कलादालनाला विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनाही भेट देता येणार आहे.स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहातील भारतरत्न लता मंगेशकर कला दालनाला प्रसिध्द इतिहास संशोधक अशोकसिंह ठाकूर यांनी त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील दुर्लभ नाण्यांचा संग्रह नागरिक तसेच पर्यटकांसाठी भेट दिली आहे. अशोकसिंह ठाकूर यांनी पन्नास वर्षांपासून केलेल्या नाणे संग्रहामध्ये सोने, चांदी, तांबे तसेच जस्तनिर्मित मध्ययुगीन कळा, मुघल, मराठा, ब्रिटीशकालीन दुर्लभ नाण्यांचा समावेश आहे.येथे येणाºया पर्यटकांना तसेच अभ्यासकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराई रघुजी भोसले-३ च्या काळातील मुलक चांदा या नाण्यासोबतच प्राचिन भारतातील सोन्याचे नाणे, दिनार, माशा, पगोडा अशर्फी पदभटाक, गदायन आणि फनाम आदी नाणे पाहता येतील.या कलादालनाचे वैशिष्टय म्हणजे चंद्रपूरातील युवा चित्रकार प्रविण कावेरी यांचे चंद्रपुरातील आगळयावेगळया शेलोतील विविध ऐतिहासिक वास्तुंचे चित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तर दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर रविवारला सुरु व सोमवारला बंद राहणार आहे. कलादालनातील नाणे व संग्रह चित्रप्रदर्शन म्हणजे पर्यटकासाठी एक कलात्मक मेजवानी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे.