शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

परवानाधारकांचा रॉकेल वितरणास नकार

By admin | Updated: October 18, 2015 01:14 IST

सिलिंडरधारकांना रॉकेल देण्यात येऊ नये. त्यामुळे परवानाधारक रॉकेल वितरकांचा रॉकेल कोटा कमी करण्यात आला.

कमिशनमध्ये पडणार फरक : सिलिंडरधारकांना रॉकेल देऊ नका, हा आदेश अमान्यवरोरा : सिलिंडरधारकांना रॉकेल देण्यात येऊ नये. त्यामुळे परवानाधारक रॉकेल वितरकांचा रॉकेल कोटा कमी करण्यात आला. त्यामुळे अनेक परवानाधारक रॉकेल विक्रेत्यांनी वितरणास नकार दिल्याने गरजू नागरिकांना रॉकेल वितरण करण्याकरिता प्रशासनापुढे पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.ज्या नागरिकांजवळ गॅस सिलिंडर आहे व त्याची नोंद राशन कार्डवर असल्यास अशा कुटुंबास परवानाधारक विक्रेत्यांनी रॉकेल दिल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचे संकेत काही दिवसांपूर्वी प्रशासनाने दिले. गॅस सिलिंडर धारकांची संख्या लक्षात घेऊन परवानाधारक रॉकेल विक्रेत्याच्या कोट्यात घटही करण्यात आली. गॅस सिलिंडरधारकही दुकानदारांना रॉकेल मागत आहे. परंतु नवीन नियमानुसार अशा व्यक्तींना रॉकेल देण्यास परवानाधारक विक्रेते तयार नाहीत. त्यामुळे अनेकदा भांडणे झाली आहेत. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी सिलिंडर पोहचविण्याची व्यवस्था नाही. एकच गॅस सिलिंडर संपल्यानंतर दोन ते तीन दिवस सिलिंडर मिळत नाही. अशा वेळी रॉकेल नाही, त्यामुळे ग्रामीण नागरिकांसमोर संकट निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)