शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चुना टाकून गळती थांबविली

By admin | Updated: January 13, 2015 22:56 IST

पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या पात्रात रसायनाने भरलेला टँकर पडला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि बल्लारपूर प्रोटिन लि. बामणी या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन

सुचविल्या उपाययोजना : रसायन टँकर अपघातचंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या पात्रात रसायनाने भरलेला टँकर पडला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि बल्लारपूर प्रोटिन लि. बामणी या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन रसायन गळतीच्या नियंत्रण मिळविले.सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गोंडपिपरी व पोंभुर्णा तहसीलच्या हद्दीवरील अंधारी नदीच्या पात्रात कान्सस्ट्रेटेड हायड्रोक्लोरीक अ‍ॅसीड या रसायनाने भरलेला टँकतरचा अपघात झाला. गोंडपिपरीचे तहसीलदार मल्लीक विराणी तसेच ठाणेदार बासनवार, नायब तहसीलदार बन्सोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच जिल्ह्यातील हिन्दूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेड, आमआयडीसीचे सेफ्टी आॅफिसर आशिषकुमार तसेच मल्टीआॅर्गेनिक्स कंपनी प्रा.लिमिटेडचे प्रबंधक अलिम खान यांच्यासोबत रसायन हाताळणाऱ्या अनुभवी तज्ज्ञ टिमला घटनास्थवार आपत्ती टाळण्याकरिता पाचारण करण्यात आले. वेळीच उपाययोजना केल्यामुळे संभावित आपत्तीचा धोका टळला. (नगर प्रतिनिधी)