शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील लंपटवृत्तीच्या मिनी आयटीआयच्या संचालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 10:48 IST

एका तरूणीवर संचालकाने दहा हजार रुपये देतो, आपण शरीरसंबध प्रस्थापित करू, अशी मागणी केली व तिचा विनयंभंग केला. दुसऱ्या खोलीत असलेल्या तरूणीने आरडाओरड केल्यानंतर तिची कशीबशी सुटका झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मिनी आयटीआयमध्ये शिवणकलेचे प्रमाणपत्र आणण्याकरिता गेलेल्या एका तरूणीवर संचालकाने दहा हजार रुपये देतो, आपण शरीरसंबध प्रस्थापित करू, अशी मागणी केली व तिचा विनयंभंग केला. दुसऱ्या खोलीत असलेल्या तरूणीने आरडाओरड केल्यानंतर तिची कशीबशी सुटका झाली. गोंडपिपरी येथे रविवारी दुपारी हा प्रकार घडला. या प्रकरणी मिनी आयटीआयच्या संचालकाविरोधात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.गोंडपिपरी येथे एक खासगी मिनी आयटीआय आहे. कोेंढाणा येथील अमित अलोणे हा मिनीआयटीआय चालवितो. या माध्यमातून शिवणक्लास व इतर बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.करंजी येथील दोन तरूणींनी या मिनी आयटीयात शिवणक्लाससाठी प्रवेश घेतला. परीक्षाही झाली. रविवारी त्या डिप्लोमा घेण्याकरिता आयटीआयमध्ये गेल्या. दरम्यान संचालक अमित अलोणे याने एका तरूणीला दुसºया खोलीत मासिक पाळीबाबत सविस्तर लिहिण्यासाठी सांगितले. दुसरीच्या सोबत तो अंगलट करू लागला. त्याने तिला अश्लील चित्रही दाखविले. यांनतर तिचा विनयभंग केला. दहा हजार रुपये देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र तरूणीने नकार दिला व दुसºया खोलीत असलेल्या मैत्रिणीला आवाज दिला.संधी साधून तिने आपली सुटका केली. तरुणीच्या पालकांनी गोंडपिपरी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अमित अलोणेविरूध्द पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

 

टॅग्स :Molestationविनयभंग