शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

संघटनात्मक बांधणीतून समाजाचा विकास करा

By admin | Updated: January 13, 2015 22:57 IST

प्रत्येक समाजात संघटना महत्त्वाची असून, संघटनेमुळेच समाजाचा विकास होतो. त्यामुळे तेली समाज बांधवांनी संघटनात्मक बांधणीवर भर देवून विस्तारलेला समाज एकत्र करावा

चंद्रपूर : प्रत्येक समाजात संघटना महत्त्वाची असून, संघटनेमुळेच समाजाचा विकास होतो. त्यामुळे तेली समाज बांधवांनी संघटनात्मक बांधणीवर भर देवून विस्तारलेला समाज एकत्र करावा आणि समाजाची प्रगती करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघाचे अध्यक्ष तथा वर्धाचे खासदार रामदास तडस यांनी केली.स्थानिक मातोश्री सांस्कृतिक सभागृहात तेली युवा मंडळ, चंद्रपूरच्यावतीने आयोजित उपवर-उपवधू परिचय मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय रसायनमंत्री ना. हंसराज अहीर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, तुमसरचे आमदार चरण वाघमारे, बबनराव फंड, प्राचार्य सूर्यकांत खनके, रावजी चवरे, शेखर वाढई, ओमप्रकाश मांडवकर, वासुदेव रागीट, मधुकर रागीट, सुमनताई उमाटे, नगरसेवक आकाश साखरकर आदी उपस्थित होते.खा. तडस यांनी, तेली समाजाचा तिसऱ्या सुचित समावेश करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, आतापर्यंतच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, या मागणीला घेऊन लोकसभेचे आपण लक्ष वेधू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी ना. अहीर, ना. मुनगंटीवार, आ. वाघमारे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी तेली समाजातील उपवर-उपवधू यांची माहिती असलेल्या ‘प्रेरणा’ या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ना. अहीर, ना. मुनगंटीवार, आ. चरण वाघमारे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांचा तेली मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. खनके यांनी केले. संचालन कुमारी खनके तर आभार बी. डी. बिजवे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)