दानवेंच्या वक्तव्याचा निषेध... भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांप्रती केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राजुरा येथे शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात दानवेंचे बॅनर जाळून निषेध करण्यात आला यावेळी अनिल ठाकुरवार, बंडू माणूसमारे, मधुकर चिंचोळकर आदी उपस्थित होते.
दानवेंच्या वक्तव्याचा निषेध...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 00:41 IST