शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकतंत्र बचाव, संविधान बचाव रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 23:52 IST

प्रजासत्ताक दिनी जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तसेच सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संस्था, सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमानाने लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देभाजप सरकारवर टीका : सर्वपक्षीयांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : प्रजासत्ताक दिनी जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तसेच सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संस्था, सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमानाने लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅली काढण्यात आली.रॅलीमध्ये खांद्यावर पालखी घेऊन संविधानाचे पुस्तक ठेवण्यात आले होते. दुपारी ३ वाजता जटपुरा गेट येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅलीची सुरुवात करण्यात आली. ही रॅली कस्तुरबा मार्गे गिरनार चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सांगता करण्यात आली.रॅलीचे नेतृत्त्व विधानसभा उपगटनेता आ. विजय वडेट्टीवार, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, सतीश वारजूरकर, हरिश्चंद्र दहिवडे, बाळू खोब्रागडे, हिरामण बोरकुटे राष्ट्रवादी काँग्रेसचे अय्युब कछी, विदर्भ आझाद काँग्रेसचे नथमल सोनी, डी.के. आरीकर, देशक खोब्रागडे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, प्रदेश सचिव डॉ. आसावरी देवतळे, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया, डॉ. रजनी हजारे, के.के. सिंग, विनोद दत्तात्रय, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, सचिन कत्याल, डॉ. विजया बांगडे, नंदा अल्लुरवार, बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर यांनी केले.रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी लोकतंत्र बचाव-संविधान बचाव फलक हातात घेऊन भाजप सरकार हटाव, संविधान बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आ. विजय वडेट्टीवार यांनी रॅलीला संबोधित करताना भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा जिवतोडे, घनश्याम मुलचंदानी, महेश मेंढे, डॉ. विजय देवतळे, अ‍ॅड. मलक शाकीर, संजय रत्नपारखी, बल्लू गोहकार, संतोष लहामगे, अन्वर आलम मिर्झा आदी उपस्थित होते.