शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:52 IST

मागील अनेक वर्षांपासून ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्या नियुक्त्या त्वरीत करण्याची मागणीचे निवेदन रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. तथागत पेटकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता म्हस्के यांना दिले.

ठळक मुद्देरिपब्लिकन कामगार सेना । महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्या नियुक्त्या त्वरीत करण्याची मागणीचे निवेदन रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. तथागत पेटकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता म्हस्के यांना दिले.ग्रामीण भागातील विजेचा लंपडाव थांबावा, या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी ग्राम विद्युत सेवकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार गावातील आयटीआय उत्तीर्ण युवकाची निवड करण्यात येणार होती. त्यानुसार ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या प्रशिक्षणाचे कार्य नागपूरच्या कंपनीला निविदेद्वारे देण्यात आले आहे. मात्र प्रशिक्षणाचे कार्य अद्यापही सुरू झालेले नाही. याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना दिरंगाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास ५६५ गावातील ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या रखडल्या आहे. त्यामुळे महावितरणने मुलांच्या प्रशिक्षणाचे कार्य जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू करावे, अन्यथा रिपब्लिकन कामगार सेनतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला.यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता म्हस्के यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून संपूर्ण कामाविषयी माहिती घेऊन, ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या प्रशिक्षणाचे काम ज्या कंपनीला दिले आहे. त्या कंपनीकडून त्वरीत करावे, अशा सुचना दिल्या.निवेदन देताना रिपब्लिकन कामगार सेनेचे शेखर गव्हारे, विनोद कांबळे आदी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.