शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना शिलाई मशीनचे वितरण

By admin | Updated: June 26, 2016 00:46 IST

येथील पंचायत समिती अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तालुक्यातील

२५ विद्यार्थिनींना मिळाली सायकल : महिला व बालकल्याण विभागाची योजनाबल्लारपूर : येथील पंचायत समिती अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तालुक्यातील १३५ गरजु महिलांना शिलाई मशीनचे वितरण गुरुवारी करण्यात आले. यावेळी २० महिलांना सौर कंदील व २५ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बल्लारपूर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, किन्ही येथील सरपंच जीवनकला आलाम, महिला व बालकल्याण अधिकारी वंदना दुधाने, विस्तार अधिकारी आरती जगताप, शशिकला खिरटकर, कल्पना देवगडे, अमोल उघडे, सुधाकर खांडरे यांची उपस्थिती होती.यावेळी रामभाऊ टोंगे म्हणाले, महिला व बालकल्याण विभाग महिलांच्या उत्कर्षासाठी विविध योजना राबवीत आहे. यासाठी जिल्हा परिषद विशेष निधीची तरतूद करते. मात्र लाभार्थी अर्जाची पूर्तता करताना बोगस प्रमाणपत्राचा आधार घेताना दिसतात. परिणामी खरे लाभार्थी वंचित राहण्याचे प्रकार टाळण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. विसापूर, कोठारी, नांदगाव (पोडे) पळसगाव, बामणी, मानोरा, कळमना, किन्ही, कवडजई येथील लाभार्थ्यांना सौर कंदील, सायकल व शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. संचालन कल्पना देवगडे यांनी तर आभार शशिकला खिरटकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)