शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत व विना तक्रार नागरिकांना धान्य पोहाेचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST

सास्ती : आमदार सुभाष धोटे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय राजुरा येथे तहसीलदार हरिश गाठे यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय व ...

सास्ती : आमदार सुभाष धोटे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय राजुरा येथे तहसीलदार हरिश गाठे यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय व नगरपालिकास्तरीय सार्वजनिक वितरण प्रणाली कार्यक्षमता समिती सदस्य व रास्तभाव दुकानदार यांची सभा घेण्यात आली.

यावेळी आमदार धोटे यांनी नागरिकांना वेळेवर व विना तक्रार धान्याचा पुरवठा करण्यासंबंधी अन्न पुरवठा विभाग व स्वस्त धान्य दुकानदारांना सूचना देण्यात आल्या.

यावेळी दुकानदार व समिती सदस्य यांनी मौखिक समस्या सुभाष धोटे यांच्यासमोर मांडल्या. आलेल्या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

राजुरा तालुक्यातील रास्तभाव दुकानदरांमार्फत संगणकीकरण शिधापत्रिकाधारकांना फेब्रुवारीचे ९७ टक्के धान्य वाटपाबाबत आमदार धोटे यांनी समाधान व्यक्त केले. तालुक्यात एकूण १०८ रास्तभाव दुकाने कार्यान्वित असून शिधापत्रिकांमध्ये पूर्ण शंभर टक्के आधार कार्ड संगणकीकरण झाले असल्याची माहिती सांगण्यात आली.

यावेळी राजुरा नगरपरिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे, मुमताज अब्दुल जावेद, संवर्ग विकास अधिकारी ओमप्रसाद रामावत, रंजन लांडे, सविता गंभीरे, विकास राजपूत उपस्थित होते.