शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मानहानी करणारीकविता अभ्यासक्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:13 IST

मुंबई विद्यापिठातील बी. ए. तृतीय वर्षाच्या अभ्यासाक्रमात ‘पाणी कस असत’ असा या शिर्षकाखाली असलेल्या कवितेत आदिवासी मुलीची मानहाणी करणाऱ्या अश्लिल शब्दांचा वापर करण्यात आला आहे. मात्र याची शहानिशा न करता मुंबई विद्यापिठाने बी. ए. च्या तिसºया वर्षाच्या अभ्यासक्रमात सदर कविता समाविष्ठ केली आहे. त्यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या असून संबंधित कवी दिनकर मनवर व कुलगुरु व कुलसचिव यांच्यावर अनूसुचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गोंडवाना विद्यार्थी संघटनतेर्फे जिल्हाधिकारीमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकवी व कुलगुरुंवर कारवाई करावी : गोंडवाना विद्यार्थी संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुंबई विद्यापिठातील बी. ए. तृतीय वर्षाच्या अभ्यासाक्रमात ‘पाणी कस असत’ असा या शिर्षकाखाली असलेल्या कवितेत आदिवासी मुलीची मानहाणी करणाऱ्या अश्लिल शब्दांचा वापर करण्यात आला आहे. मात्र याची शहानिशा न करता मुंबई विद्यापिठाने बी. ए. च्या तिसºया वर्षाच्या अभ्यासक्रमात सदर कविता समाविष्ठ केली आहे. त्यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या असून संबंधित कवी दिनकर मनवर व कुलगुरु व कुलसचिव यांच्यावर अनूसुचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गोंडवाना विद्यार्थी संघटनतेर्फे जिल्हाधिकारीमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.मुंबई विद्यापिठातील अभासक्रमात कवी दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या पुस्तकातील ‘पाणी कस असत’ या कवितेत मुलनिवासी समाजाच्या मुलींविषयी अश्लिल आक्षेपहार्य विटंबना करून एक वाईट मानसिक्ता असलेल्या लेखकाच्या कवितेला मुंबई विद्यापीठात मान्यता दिली. हे कार्य जाणीवपूवर्क करण्यात आले आहे. मुलींविषयी व स्त्रियाविषयी वाईट विचार ठेवणाऱ्या आणि विशिष्ट समाजाच्या मुलींवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या संबंधित कवी दिनकर मनवर, कुलगुरू तसेच कुलसचिव यांच्यावर अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत कलम ३ (१०) तसेच विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.निवेदन देणाºया शिष्टमंडळात अध्यक्ष प्रा. धीरज शेडमाके, उपाध्यक्ष सारंग, गणपत नैताम, रमेश कुमरे, किुंटू कोटनाके, मनोज आत्राम, गणपत नैताम, रमेश कुमरे आदी उपस्थित होते.