शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळचा मृत्यू; चिमूर-वरोरा हायवेवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 15:06 IST

चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खडसंगी बिटातील चिमूर वरोरा हायवेवर खडसंगी जवळील मुरपार फाट्यालागत अज्ञात वाहनांच्या धडकेत चितळचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पाच सहा वाजताच्या दरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खडसंगी बिटातील चिमूर वरोरा हायवेवर खडसंगी जवळील मुरपार फाट्यालागत अज्ञात वाहनांच्या धडकेत चितळचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पाच सहा वाजताच्या दरम्यान घडली.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफ्फर झोन लागत असलेल्या खडसंगी पासुन दीड किमी अंतरावरील मुरपार फाट्या जवळ अनेक जंगली प्राणी ताडोबा बफ्फर क्षेत्र ते मुरपार प्रादेशिक क्षेत्रात ये जा करीत असतात त्यामुळे या जंगलं परिक्षेत्रात वाघ, बिबट, चितळ, हरीण, अस्वल, डुक्कर आदी प्राण्यांचा नेहमी वावर असतो. त्यातच आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे जंगलातील ठीकठिकाणी असलेले पाणवठे कोरडे पडले आहेतउन्हाळ्याच्या दिवसात जंगली प्राणी पाण्याच्या शोधत भटकंती करीत असतात अशीच भटकंती करीत असताना शुक्रवारी सकाळी पाच सहा वाजताच्या सुमारास चिमूर ते वरोरा हायवे वरून रस्ता क्रॉस करीत असताना मुरपार फाट्याजवळ पाण्याच्या व्हॉल्व्ह जवळ अज्ञात वाहनाने चितळला जोरदार धडक मारल्याने चितळचा जागीच मृत्यू झालासदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे खडसंगी बिटचे वनरक्षक एन डी मडावी, वनरक्षक सी एस चिंचोळकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी बी पी चिवंडे यांच्या नेतृत्वात घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत चितळ खडसंगी येथील विश्राम गृहात आणून पशु वैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा करून अग्नी देऊन जाळण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूwildlifeवन्यजीव