शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारासाठी दीनदयाल ग्रामीण कौशल्य केंद्र उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:23 IST

देशातील ग्रामीण भागातील होतकरू तरूणांमध्ये कौशल्याची भरमार आहे. मात्र त्यांना रोजगाराची प्रत्यक्ष संधी मिळत नाही. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम सुरू केले आहेत.

ठळक मुद्देहंसराज अहीर : प्रथम बॅचला प्रमाणपत्राचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील ग्रामीण भागातील होतकरू तरूणांमध्ये कौशल्याची भरमार आहे. मात्र त्यांना रोजगाराची प्रत्यक्ष संधी मिळत नाही. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. त्याअनुषंगाने चंद्रपूर येथे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य केंद्राची सुरूवात करण्यात आली. केंद्राच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगार मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.स्थानिक साई पॉलीटेक्निक येथे आयोजित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या यशस्वी प्रशिक्षणार्थींच्या प्रमाणपत्र वितरण सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. सोहळयाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनील फुलझेले, माजी नगर परिषद अध्यक्ष विजय राऊत, साई पॉलीटेक्निचे संचालक व्हि. एम. येरगुडे, मॅनपॉवर गृपचे हनसन वर्गीस, स्वप्नील बेलेकर आदी उपस्थित होते.यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा जन्मदिवस असल्याने केंद्रातील विद्यार्थ्यांनी केक कापून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी मार्गदर्शन करताना अहीर म्हणाले, ग्रामीण परिवारातील एक युवकाला रोजगार मिळाला तर परिवारासाठी एक मोठा आधारस्तंभ उभा होत असतो, याची जाणीव असल्याने दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कोशल्य योजनेची सुरूवात चंद्रपूरात व्हावी, येथील ग्रामीण तरूणांना याचा लाभ घेता यावा, यासाठी या केंद्राची सुरूवात आपण चंद्रपूरात केली असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सदर प्रशिक्षण मोफत असून हमखास रोजगाराच्या संधी या केंद्राच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे प्रशिक्षण घेत रोजगाराच्या संधी प्राप्त कराव्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शं केलेया प्रशिक्षण केंद्रात १४० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असताना पहिल्या बॅचमधील एकूण ३१ विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाल्याची माहिती यावेळी केंद्रप्रमुखांनी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांना दिली. 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर