शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह पर्यटनस्थळ घोषित करा-जोरगेवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:32 IST

चंद्रपूर जिल्हा कारागृह ही कैदी बांधवांना ठेवण्याची जागा नसून हा आदिवासी समाजाचा राजवाडा आहे. तो मोकळा करा आणि पर्यटनस्थळ म्हणून घोषित करा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली.

ठळक मुद्देबाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा कारागृह ही कैदी बांधवांना ठेवण्याची जागा नसून हा आदिवासी समाजाचा राजवाडा आहे. तो मोकळा करा आणि पर्यटनस्थळ म्हणून घोषित करा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली.क्रांतीवीर शहीद वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या १६० व्या शहीद दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृहात राष्ट्रीय योध्दा क्रांतीवीर शहीद बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके समितीच्या वतीने रविवारी श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी दयालाल कन्नाके, विलास मसराम, साईराम मडावी, श्याम गेडाम, विठ्ठल कुमरे, प्रकाश कुमरे, वाघू गेडाम, शशिकला उईके, राधाबाई सिडाम, नरेंद्र मडावी यांची उपस्थिती होती. यावेळी जोरगेवार म्हणाले, आदिवासी समाजाचा मोठा वारसा जिल्ह्याला लाभला आहे. त्यांच्या क्रांतीकारकांचे एकही स्मारक नाही, ही शोकांतिका आहे.

टॅग्स :jailतुरुंगtourismपर्यटन