शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर, वरोरा, भद्रावतीत कोरोना उद्रेकाचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार १२८ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ...

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार १२८ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ७४९ झाली आहे. सद्यस्थितीत ९७३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दोन लाख ३७ हजार ८२१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख नऊ हजार ९०५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यांमध्ये सुरक्षानगर भद्रावती येथील ६२ वर्षीय महिला व कोरपना तालुक्यातील नांदफाटा येथील ७० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०६ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३६७, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

२४ तासातील तालुकानिहाय रूग्ण

आज बाधित आढळलेल्या १६४ रूग्णांमध्ये चंद्रपूर क्षेत्रातील ८८, चंद्रपूर तालुका १४, वरोरा २१, भद्रावती १७, बल्लारपूर व ब्रह्मपुरी तालुका प्रत्येकी दोन, नागभीड चार, सिंदेवाही तीन, मूल दोन, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी एक, राजुरा एक, चिमूर चार, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या दोन रूग्णांचा समावेश आहे.