शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हेगारीचे थेट पोलिसांनाच आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 05:00 IST

या बनावट फेसबुक आयडीवरून सुरुवातीला अधिकृत फेसबुकमधील फेसबुक मित्रांना फ्रेन्डस रिक्वेस्ट पाठविल्या. त्यांना आर्थिक अडचणी सांगून गुगुल पे व फोन पे द्वारे पैसे पाठविण्यासाठी विनंती करीत असल्याची धक्कादायक बाब सायबर सेलच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली.

ठळक मुद्दे‘एसपी चंद्रपूर’ नावाने तयार केली बनावट फेसबुक आयडी

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : द मोबाईलवर कोणते ना कोणते कारण सांगून बॅंक खात्यातील रकमेच्या मोठ्या प्रमाणावर चोऱ्या सुरू आहे. याचा तपास लावण्यासाठी पोलीस खात्याने सायबर सेल तयार केले. या चोऱ्यांचा छडा लावण्यात व्यस्त असलेल्या चंद्रपूर पोलिसांनाच सायबर गुन्हेगारीने ‘एसपी चंद्रपूर’ या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करून थेट आव्हान दिले आहे. या बनावट फेसबुक आयडीवरून सुरुवातीला अधिकृत फेसबुकमधील फेसबुक मित्रांना फ्रेन्डस रिक्वेस्ट पाठविल्या. त्यांना आर्थिक अडचणी सांगून गुगुल पे व फोन पे द्वारे पैसे पाठविण्यासाठी विनंती करीत असल्याची धक्कादायक बाब सायबर सेलच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली. 

फसवणूक होताच वा शंका येताच  १०० डायल करानागरिकांनी सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये, तरीही अशी फसवणूक झाली वा होण्याची शंका येताच पोलीस नियंत्रण कक्षाला १०० या क्रमांकावर कॉल करून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

खोट्या शापिंग वेबसाईटही गुन्हेगारांचा अड्डालॉकडाऊनच्या काळात आनलाईन खरेदीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जास्तीत जास्त लोकांनी विविध प्रकारचे पेमेंट आनलाईन करण्यावर भर दिला. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार खोट्या शॉपिंग वेबसाईट तयार करण्यावर भर देत आहे. लॉकडाऊनच्या काळात नोकरी गमावलेल्या व्यक्तींना सरकारकडून भत्ता मिळेल, अशी आमिषे दाखविली जात आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस