शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामात रेतीला क्रश सॅन्डचा पर्याय; शासनाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 14:38 IST

आता बांधकामात रेतीला क्रश सॅन्डचा पर्याय समोर आला आहे. याला तज्ज्ञांनी व शासनानेही मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देकाळ्या गिट्टीपासून निघणारी भुकटी

प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आता बांधकामात रेतीला क्रश सॅन्डचा पर्याय समोर आला आहे. याला तज्ज्ञांनी व शासनानेही मान्यता दिली आहे. मागील काही महिन्यापासून रेती घाटाचे लिलाव झाले नाही. त्यामुळे शासकीय व खासगी बांधकामे रेंगाळल्याची ओरड होवून मजुरांनाही काम मिळणार नसल्याचे मानले जाते. त्यामुळे आता मशीनमधून रेती तयार करण्यात येत आहे. या मशीनमधील रेतीला क्रश सॅन्ड (काळ्या गिट्टीची भुकटी) म्हणून ओळखले जाते.मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील रेती घाटांचा लिलाव झाला नाही तर विदर्भात रेती घाटांच्या लिलावाचे प्रकरण न्यायालयात असल्याने रेती बांधकामाकरिता मिळणे दुरापास्त झाले होते. तर दुसरीकडे रेती चोरून विकली जात असल्याने ती महाग असूनही खासगी बांधकामे काही प्रमाणात सुरू आहे. शासकीय बांधकामात जे साहित्य वापरले जाते, त्याचा परवाना आवश्यक आहे. तो परवाना जोडल्याशिवाय कंत्राटदारांना देयके अदा केली जात नाही. त्यामुळे शासकीय बांधकाम करणाऱ्या कत्रांटदारांसमोर रेती हा मोठा प्रश्न उभा झाला होता. त्यामुळे शासकीय अनेक रस्ते, इमारती व इतरही कामे रंगाळले होते. काळ्या गिट्टीच्या क्रेशरमधून एका बाजूने गिट्टी निघते तर दुसºया बाजूने भुकटी निघत असताना यातील पावडर पाण्याने क्रेशरमधून धुतली जावून वेगळी काढली जाते व रेतीसारखे बारिक कन क्रश सॅन्ड म्हणून वापरण्याची परवानगी शासनाने दिली आहे. क्रश सॅन्ड वापरल्याने बांधकामाचा दर्जाही चांगला राहत असल्याचे मत बांधकाम तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. क्रश सॅन्ड व रेती यामधील दरातही फार मोठी तफावत नसल्याची माहिती बांधकाम कंत्राटदार सुनिल जवदंड यांनी दिली. त्यामुळे आता बांधकामात रेतीला पर्याय म्हणून क्रश सॅन्ड वापरल्या जाऊ शकते.

टॅग्स :sandवाळू