शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफ जवान वैभव वाघमारे यांचे निधन 

By राजेश भोजेकर | Updated: May 15, 2023 18:44 IST

Chandrapur News सुटीनिमित्त गावी आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान वैभव दशरथ वाघमारे याची प्रकृती ढासळत जाऊन उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

राजेश भोजेकर

चंद्रपूरः चिमूर तालुक्यातील नेरी जवळील पांढरवानी येथील वैभव  दशरथ वाघमारे सीआरपीएफ मध्ये देश सेवेसाठी पुलवामा येथे  कार्यरत असतांना घरगुती कामासाठी सहा दिवसांपूर्वी स्वगावी पांढरवानी आला होता. अचानक प्रकृती अस्वस्थ वाटत असल्यामुळे उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता उपचार दरम्यान जवान वैभवची प्राणज्योत मावळली.

        वैभव  दशरथ  वाघमारे (वय ३० वर्ष ) विवाहित असून पुलवामा येथे सीआरपीएफ जवान म्हणून कार्यरत असतांना पाच सहा दिवसा पूर्वी स्वगावी आला होता.  दि १५ मे सकाळी ११ वा दरम्यान त्याची प्रकृती अस्वस्थ झाल्याने उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी आणले असता  हृदयाच्या तीव्र धक्क्याने प्राणज्योत मावळली.  त्यांच्या  मृत्युने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दि १६ मे ला पांढऱवानी येथे होणार आहे .

त्यांच्या मृत्यू पश्चात आई ,वडील व भाऊ आहे. वैभव वाघमारे यांचा लहान भाऊ विशाल वाघमारे हा बीएसएफ जवान बांगला देश सीमेवर कार्यरत आहे.देशसेवेसाठी दोन्ही भाऊ कर्तव्यावर होते परंतु वैभव यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण परिसरासहित तालुक्यात शोककळा पसरली आहे

टॅग्स :Deathमृत्यू