शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोविड केअर सेंटर्संना करावे लागणार अपडेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:26 IST

कोविड १९ चाचणी करण्यासाठी शासनाने चाचण्यांचे दोन प्रकार मान्य केले. चाचणी केल्यानंतर बाधित आढल्यास त्यांच्या उपचाराकरिता डेडीकेटेड कोविड ...

कोविड १९ चाचणी करण्यासाठी शासनाने चाचण्यांचे दोन प्रकार मान्य केले. चाचणी केल्यानंतर बाधित आढल्यास त्यांच्या उपचाराकरिता डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच), डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) आणि डेडीकेटेड कोविड केअर सेंटर (डीसीसीसी) अशी चार वर्गीकरणातील आरोग्य संस्थांची निर्मिती केली. एसीएचसीमध्ये चंद्रपुरातील चार खासगी हॉस्पिटल्स व चंद्रपूर येथील क्राईस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल तसेच ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलचा समावेश आहे. खासगी हॉस्पिटल्स स्वत:कडील उपलब्ध खाटांच्या क्षमतेनुसार रूग्णांना भरती करून घेऊ शकतात. मात्र, चंद्रपूर वन अकादमी, वरोरा, ब्रह्मपुरी, भद्रावती येथील कोविड केअर सेंटर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपलब्ध सुविधांना लवकरच अपडेट करावे लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

दहा रूग्णांवरून पोहोचले हजारावर!

चार कोविड केअर सेंटरमध्ये ७५० बेड्स आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या दहावर होती. त्यामुळे कोरोना केअर सेंटरर्सच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले. जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यातच रूग्णांची संख्या एक हजार ११ वर पोहोचली आहे.

तर बेड्स अपुरे पडू शकतात

नोव्हेंबर २०२० मध्ये रूग्ण संख्या घटल्याने कोविड केअर सेंटरमधील स्थायी कर्मचाऱ्यांना मूळ पदावर हलविण्यात आले. अस्थायी कर्मचाऱ्यांना कमी केले. सध्या या केंद्रात २२८ बाधित उपचार घेत आहेत. रूग्णवाढीची तीव्रता अशीच कायम राहिली तर येत्या काही दिवसातच उपलब्ध बेड्सही अपुरे पडू शकतात.

केंद्रनिहाय कोविड रूग्ण (१८ मार्चपर्यंत)

वन अकादमी १३१

वरोरा सीसीसी ५६

भद्रावती ४१

डीसीएच शासकीय ५५

क्राईस्ट हॉस्पिटल २२

ख्रिस्तानंद हॉस्पिटल १४

पंत हॉस्पिटल १७

बुक्कावार हॉस्पिटल १७

श्वेता हॉस्पिटल ०७

गुलवाडे हॉस्पिटल १०

तालुकानिहाय अ‍ॅक्टिव रूग्ण (१८ मार्चपर्यंत)

चंद्रपूर मनपा क्षेत्र ४६०

वरोरा २२३

मूल १५

चिमूर १४

राजुरा ०८

चंद्रपूर ६१

बल्लारपूर २९

भद्रावती ७७

ब्रह्मपुरी २७

नागभीड ३२

सिंदेवाही १९

सावली ०८

कोरपना २४

जिवती ०२

गोंडपिपरी १०

पोंभुर्णा ०२