शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना अ‍ॅक्टीव रूग्ण एक हजार पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २५ हजार २६४ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ८६४ झाली आहे. सध्या एक हजार ११ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दोन लाख ४० हजार ६१० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख १२ हजार २५२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपुरातील अरविंद नगरात राहणाऱ्या ६७ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात ४०७ बाधितांचे मृत्यू झाले.

ठळक मुद्दे१३६ नवे रूग्ण आढळले : चंद्रपुरातील बाधिताचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गाचा वेग दिवसागणिक वाढत असतानाच गुरूवारी अ‍ॅक्टीव रूग्णांची संख्या एक हजार पार झाली. मागील २४ तासात १३६ नवे पॉझिटिव्ह आढळले. चंद्रपुरातील एका बाधिताचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २५ हजार २६४ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ८६४ झाली आहे. सध्या एक हजार ११ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दोन लाख ४० हजार ६१० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख १२ हजार २५२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपुरातील अरविंद नगरात राहणाऱ्या ६७ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात ४०७ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३६८, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. कोरोनाचे रूग्ण सर्वच तालुक्यातुन आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.चंद्रपुरात ५३ तर भद्रावतीत १४ पॉझिटिव्हआज बाधित आढळलेल्या १३६ रूग्णांमध्ये चंद्रपूर क्षेत्रातील ५३, चंद्रपूर तालुका १२, बल्लारपूर आठ, भद्रावती १४, ब्रह्मपुरी ११, नागभीड आठ, सिंदेवाही तीन, मूल तीन, सावली दोन, राजुरा एक, चिमूर सात, वरोरा चार, कोरपना एक व इतर ठिकाणच्या नऊ रूग्णांचा समावेश आहे.यापुढे रात्री ८ वाजतापर्यंत कोविड लसीकरणउन्हाचे दिवस असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. कोरोना तपासणीसाठी सर्व आरटीपीसीआर केंद्र लवकर बंद न करता सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरू राहणार आहे.३५० बेड्स सज्ज ठेवणार३५० बेड्सचे शासकीय महिला रूग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे, लिक्वीड ऑक्सिजन व औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.   

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या