शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

या त्रिसूत्रीतून शासन करू शकेल कोराेना संकटाशी दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

सर्व स्तरावरील शासकीय रुग्णालयातील रिक्तपदे तातडीने भरावी. एमबीबीएस डाॅक्टरांकडून मानसेवी पद्धतीने सेवा घ्यावी. इंजेक्शनचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रभावी पाठपुरावा व नियोजन हवे. आरटीपीसीआर रिपोर्ट २४ तासांत मिळावा. गरिबांची गैरसोय होऊ नये. रुग्णांमधील समज-गैरसमज दूर करण्यासाठी जागृती व जाहिराती कराव्यात, असेही सुचविले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्ह्यात आता कोरोनाची तिसरी लाट दाखल झालेली आहे. दुसऱ्या लाटेची भीषणता चंद्रपूरकरांनी चांगलीच अनुभवली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आतापासूनच सर्व खबरदारी घेण्याची गरज व्यक्त करून लोकलेखा समिती प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून ४० महत्त्वपूर्ण उपाय सुचिवले आहेत. सोबतच चंद्रपूरसह राज्यातील कोरोना संकटावर मात करण्यासाठी चाचणी, जनजागरण आणि लसीकरण या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, याकडे लक्ष वेधले आहे.रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य नियोजनातून सर्व सभागृह, हाॅटेल्स, समाज मंदिरांची यादी करून आताच दुरुस्ती करावी. बेडच्या सहज उपलब्धतेसाठी टोल फ्री नंबर असावा. आयसीयूच्या स्थितीसाठी बेड माॅनिटरिंग सिस्टीम साॅफ्टवेअरची गरज आ. मुनगंटीवार यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.सर्व स्तरावरील शासकीय रुग्णालयातील रिक्तपदे तातडीने भरावी. एमबीबीएस डाॅक्टरांकडून मानसेवी पद्धतीने सेवा घ्यावी. इंजेक्शनचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रभावी पाठपुरावा व नियोजन हवे. आरटीपीसीआर रिपोर्ट २४ तासांत मिळावा. गरिबांची गैरसोय होऊ नये. रुग्णांमधील समज-गैरसमज दूर करण्यासाठी जागृती व जाहिराती कराव्यात, असेही सुचविले आहे. आशा वर्कर व ग्रामपंचायतींकडे एक ऑक्सिमीटर, थर्मामीटर व जनजागरण फलक द्यावा. ग्रामपंचायतींना लोकसंख्येनुसार तातडीने निधी द्यावा. रुग्णवाहिकांची संख्या वाढून कंत्राटी डाॅक्टर नियुक्त करावे. क्वारंटाईन असणाऱ्यांसाठी एक ई-बुक, डिजिटल बुक तयार करावे. प्रत्येक तालुक्यात वेगळी दहनभूमी तयार करावी. कोरोना संकटात अन्य गंभीर आजाराच्या रुग्णांची काळजी घ्यावी, याकेही लक्ष वेधले. औषधांअभावी रुग्णाचा जीव जाऊ नये.  (नस्तीचा निपटारा तातडीने व्हावा/३)

दुसऱ्या लाटेतही दिले होते ४२ मुद्देकोरोनाची दुसरी लाट भयावह होती. यावेळीही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना उपाययोजनांबाबत ४२ मुद्दे सुचविले होते. आरोग्य मंत्र्यांनी विरोधी पक्षातील आमदाराने दिलेल्या मुद्यांबाबत कौतुक केले होते. 

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार