शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अधिष्ठात्यांना रायुकाँ पदाधिकाऱ्यांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाल मृत्यूच्या घटनात वाढ झाली आहे. दसऱ्यांच्या दिवशी तब्बल सहा बालकांचा ...

ठळक मुद्देडॉक्टरवर कारवाईची मागणी : बालमृत्यू प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाल मृत्यूच्या घटनात वाढ झाली आहे. दसऱ्यांच्या दिवशी तब्बल सहा बालकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात अधिष्ठाता डॉ. मोरे यांना घेराव घालून संताप व्यक्त करण्यात आला.सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. परंतु, येथे कार्यरत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मागील काही वर्षात बाल मृत्यूच्या घटनात वाढ झाली आहे. अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खासगी दवाखाने आहेत. या सर्व प्रकारावर अधिष्ठाता डॉ. मोरे यांचे दुर्लक्ष होत आहे. दसऱ्याच्या दिवशी तब्बल सहा बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.बालमृत्यूच्या घटनांना जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी रायुकाँच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी नितीन भटारकर यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष सुनील दहेगावकर, माजी उपसरपंच अमोठ ठाकरे, सुनील काळे, निमेश मानकर, पंकज ढेंगरे, महेंद्र लोखंडे, उपरे उपस्थित होते.